“तमाशा‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणनेरेल्वेने प्रवास करण्याचा मार्ग निवडला आहे , दिग्दर्शक इम्तियाझ अली यांच्यासोबत ते चक्क रेल्वेने दिल्लीला प्रवास -म्हणजे सुविधा एक्स्प्रेसमधून बडोदा, कोटा येथे थांबा घेतल्यानंतर ते थेट राजधानीतजायचे आणि परत ययाचे . दरम्यान, अभिनेत्यांनी रेल्वेतून चित्रपट प्रमोशन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रवासाबाबत मी खूप उत्साही असल्याचे दीपिकाने सांगितले. आम्ही आधी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता, पण ऐनेवळी दीपिकाच्या आग्रहामुळे आता रेल्वेने जातो आहोत, असे रणबीरने स्पष्ट केले.
रणबीर -दीपिकाचा रेल्वे ‘तमाशा’ … पहा फोटो ..
Date:















