पुणे-
सुप्रसिध्द माउथ ऑर्गनवादक शामकांत सुतार यांच्या शिष्यासमवेत माउथ ऑर्गनवादन संपन्न झाले . एरंडवणामधील मेहंदळे गेरेजजवळील मनोहर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला . यावेळी दि ट्रेन , कर्ज , कटी पतंग ,आराधना गाईड , शर्मिली , , खेल खेलमे , वक्त , बॉबी आदी चित्रपटातील सुमधुर अवीट गाण्यांची अनोखी मैफिल माउथ ऑर्गनवादकाने रंगली . यावेळी रशीद शेख , किरण एकबोटे , अनिल देशपांडे , सचिन खाडे , आदी वाद्यवृदानी साथ दिली . कार्यक्रमाचे निवेदन महेश गायकवाड यांनी केले . यावेळी सुप्रसिध्द माउथ ऑर्गनवादक शामकांत सुतार , अनिता कुदळे , प्रताप बसाळे , डॉ नरेद्र लोहोकरे , अश्विनी परांजपे , कौस्तुभ देशपांडे , प्रकाश वर्मा , मुकुंद परांजपे , पूर्वा बावडेकर , पार्थ देसाई , प्रकाश कुलकर्णी , ओमकार येरवडेकर , संग्राम येरवडेकर , समृद्धी पुजारी , उन्मेष कुलकर्णी , प्रतिक बोरा , श्रीकांत वैद्य , अथर्व वाळिंबे , वसंतराव कुलकर्णी , चिन्मय कुलकर्णी , विजय बागुल , संजय कुलकर्णी , अक्षय देशपांडे , संदीप कुमठेकर , अमित मालसे , प्रसन्न पुजारी , प्रताप पानडे आदीं माउथ ऑर्गनवादकानी माउथ ऑर्गनवादकावर गाणी गायली .