कुणी माझ्या मनात लपलंय ग … हे गाणे अजूनही मराठी रसिकांच्या मनात लपलेले आहेच , रंजना -रवींद्र महाजनी यांची मराठीत गाजलेली जोडी अनेकांना ठावूक आहेच.
दादा कोंडके , लक्ष्मीकांत बेर्डे या वेगळ्या मराठमोळ्या नायकांच्या अगदी अपोझिट अशा व्यक्तिरेखा -भूमिका साकारून चंद्रकांत , सुर्यकांत ,अरुण सरनाईक आणि … रवींद्र महाजनी यांनी मराठी सिनेसृष्टीतआपले वेगळे स्थान निर्माण केले . मराठीला देखणा – HI MAN रवींद्र महाजानिंच्या रूपाने मिळाला असे हि म्हटले जात .
आता थोडीफार तशीच अवस्था आहे . मराठीत अनेक तरुण चेहरे आहेत पण अजून हव्या तशा HI MAN ची एन्ट्री झाल्याचे प्रेक्षकांना भावत नाही असा काहीसा सूर आहेच अशा स्थिती आलेला गश्मीर , आपल्या वडिलांशी तुलना नको म्हन्तोय खरा . पण त्यांने नसिरुद्दीन शहा कडून घेतलेले प्रशिक्षण , घरात घेतलेले नृत्याचे धडे , आणि स्वतःच्या फिल्मी करियर बाबत तो दाखवीत असलेला बेफिकीरपणा … आणि एकंदरीत त्याची फिल्मी दुनियेत झालेली एन्ट्री पाहता नवा नायक आता स्पर्धेत उतरला आहे असे म्हणायला हरकत नाही कॅ
‘