पुणे :-मराठी साम्राज्य चित्रपट सेना च्या वतीने २६/११ हल्ला च्या पार्श्वभुमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या वेळी दहशतवाद विरोधी जनजागृती माहीती पत्रकाचे वाटप करण्यात आले .यावेळी पुणे शहरातील दहशतवाद विरोधी पथकाचे सहा्यक पोलीस आयुक्त.भानुप्रताप बर्गे यांनी पोलीस श्रेत्रातील अतुलनीय कामगीरी बद्दल गौरव स्वरूपात देण्यात येणारा विर शहीद अशोक कामटे जिवन गौरव पुरस्काराने सन्नमानीत करण्यात आले यावेळी संघटनेच्या वताने प्रदेश अध्यक्ष अविनाश संकुडे प्रदेश उपाध्यक्ष श्री ठाकुर , गणेश काची ,अँड.रमेश राठोड , गोपाळ पाटील ,विनोद वैरागर , शुभम मोरे ,ओम गुंजाळ , योगेश सातकर , चेतन शिंदे , चेतन गीरी, ओमकार वारंग, ह्रषीकेश कांबळे , अशय पवार , गणेश पवार ,दिलाप मोरे , प्रमोद ननावरे , रौफ शेख , प्रशात ढवळे , जाफर खान आदी उपस्थित होते.
मराठी साम्राज्य चित्रपट सेना च्या वतीने २६/११ हल्ला च्या पार्श्वभुमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपुर्ण श्रद्धांजली
Date:


