Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मनसेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर, बाळा नांदगावकर नाही लढणार ?

Date:

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये डोंबिवली मंदार हळबे, धुळे शहर – प्राची कुलकर्णी, नांदेड उत्तर – गंगाधर फुगारे, ऐरोली – निलेश बाणखेले, चांदिवली – सुमित भारस्कर, घाटकोपर पूर्व – सतिश नलावडे, शिवडी – संतोष नलावडे, औसा – शिवकुमार नगराळे, विलेपार्ले – जुईली शेंडे यांच्यासह अनेकांची नावे आली आहे.

  1. मंदार हळवे – डोंबिवली
  2. प्राची कुलकर्णी – धुळे
  3. जमील देशपांडे – जळगाव (शहर)
  4. मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण)
  5. अकलेश पाटील – अमळनेर
  6. विजयानंद कुलकर्णी – जामनेर
  7. रविंद्र फाटे – अकोट
  8. विजयकुमार उल्लामाळे – रिसोड
  9. सुभाष राठोड – कारंजा
  10. अभय गेडाम – पुसद
  11. गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर)
  12. सचिन पाटील – परभणी
  13. विठ्ठल जवादे – गंगाखेड
  14. प्रकाश सोळंखी – परतूर
  15. संतोष जाधव – वैजापूर
  16. नागेश मुकादम – भिवंडी पश्चिम
  17. मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व)
  18. महेश कदम – कोपरी-पाचपखाडे
  19. निलेश बाणखेले – ऐरोली
  20. किशोर राणे – अंधेरी (पश्चिम)
  21. सुनिल भारसकर (चांदीवली)
  22. सतिश पवार – घाटकोपर (पूर्व)
  23. विजय रावराणे – अणुशक्तीनगर
  24. केशव मुळे – मुंबादेवी
  25. श्रीवर्धन – संजय गायकवाड
  26. महाड – देवेंद्र गायकवाड
  27. सावंतवाडी – प्रकाश रेडकर
  28. श्रीरामपूर – भाऊसाहेब पगारे
  29. बीड – वैभव काकडे
  30. औसा – शिवकुमार नगराळे
  31. मोहाळ – हनुमंत भोसले
  32. अक्कलकोट – मधुकर जाधव
  33. माळशिरस – मनिषा करचे
  34. गुहागर – गणेश कदम
  35. उमरेड – मनोज बाव्वनगडे
  36. राजूरा – महालिंग कंठाडे
  37. राधानगरी – युवराज येडूरे
  38. अंबरनाथ – सुमेत भंवर
  39. डहाणू – सुनील निभाड
  40. बोईसर – दिनकर वाढान
  41. शिवडी – संतोष नलावडे
  42. विलेपार्ले – जुईली शेंडे
  43. किनवट – विनोद राठोड
  44. फुलंब्री – डॉ. अमर देशमुख
  45. उमरखेड – रामराव वानखेडे
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या -देवेन्द्रजी तुम्ही करत काय आहात ?

पुणे-महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या प्रचंड...

11 सरकारी रुग्णालयातून ‘बोगस’ औषधींचे वितरण:मंत्र्यांची कबुली

नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर...

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...