पुणे-भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिनानिमित भारतीय जनता पार्टी मंगळवार पेठशाखेच्यावतीने ससून सर्वोपचार रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील बालरुग्णांना भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर यांच्याहस्ते बिस्कीट वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन भाजपचे पदाधिकारी सतीश गायकवाड यांनी केले होते . यावेळी माजी नगरसेवक दिलीप उंबरकर , चरणजितसिंग सहानी ,राजाभाऊ पाटील , रवींद्र वालिया , भिकनदास सुपेकर , दीपक कदम , बबलू लोखंडे , नवनाथ कांबळे , गणेश कुटे , स्वप्नील फडतरे , संदेश वाघमारे , स्वप्नील गजरमल , बाबा धुमाळ , युसुफ शेख आदीनी या कार्यक्रमाचे संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले .
भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिनानिमित ससून रुग्णालयातील बालरुग्णांना बिस्कीट वाटप
Date:


