पुणे विमानतळावर सोने पकडले

Date:

पुणे : लोहगाव विमानतळावर तब्बल २ किलो १११ ग्रॅम सोने विमानतळ प्राधिकरणाच्या एअर इंटेलिजेन्स युनिटने पकडले. याप्रकरणी मोहम्मद मोहसीन मोबीन शेख (रा. मुंबई) व प्राधिकरणच्या स्वच्छता विभागाचा सिनीअर अटेंडंट बशीर शेख यांना अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी एअर इंडीयाचे विमान दुबईहून आले. त्या विमानामधून मोहम्मद हा उतरला. त्याच्याशी बशीर हा बोलत असताना एआययुच्या अधिका:यांना संशय आला. बशीरच्या मागोमाग मोहम्मद विमानतळावरील इमिग्रेशन काऊंटरजवळील वॉशरुममध्ये या दोघांनाही पकडण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे राज्यव्यापी सेफ्टी ऑडिट; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मार्गदर्शन

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला सुरक्षिततेचा आढावा मुंबई दि.१०: महिलांच्या सुरक्षिततेच्या...

म्हाडाच्या 4,186 घरांसाठी 2.15 लाख अर्ज; मार्चमध्ये आणखी 3,000 घरे:पुणे मंडळाची मोठी घोषणा, सोडतीची नवी मालिका सुरू

पुणे-गेल्या अडीच वर्षांत पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने...

एकदिवसीय साहसी पर्यटनाकरिता एमटीडीसीच्यावतीने टूरपॅकेज जाहीर

पुणे, दि. १०: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने १४, १५,...