पालख्यांचे स्वागत झाले लई भारी …

Date:

पुणे- महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आणि तमाम पुणेकरांनी काळ पुण्यात आलेल्या संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे आणि वारकऱ्यांचे स्वागत लई भारी केले . पालिका आयुक्त कुणाल कुमार , सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे , जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांच्यासह कित्येक अधिकारी आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने वारीत दिसले . महापौर दत्ता धनकवडे , उपमहापौर आबा बागुल  तसेच काही आमदार माजी आमदार , नगरसेवक , असा राजकीय नेते कार्यकर्त्यांचा  ताफा हि नेहमीप्रमाणे स्वागताला सज्ज होताच . पुणे बार असोसिअशन चे पदाधिकारी प्रसिध्द वकील शिरीष शिंदे , राणी कांबळे इत्यादी असंख्य मान्यवरांसह  अनेक नागरिक हि त्यासाठी आणि वारकऱ्यांना सहाय्य- मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आले होते यापूर्वीच्या बातम्या प्रसिध्द करताना हीअर्थात काही फोटो प्रसिध्द केले आहेतच पाहू यात उर्वरित काही फोटो

11667266_916732871717863_2165715242415752113_n 11692480_1039725029379772_1154867536583870120_n 11694980_667880006644840_8897398387984953068_n 11695409_1164504720232528_2902272244174536602_n 11698630_1039719299380345_3791054058962026258_n 11698740_916731538384663_373560581599736725_n 11700905_916732605051223_7128406152516584942_n 11702896_916731815051302_6379624499976683839_n 11709826_1039719182713690_1401883779014932670_n 11737916_1039724866046455_7844171839195139183_n 11742704_667875953311912_4354115578882317779_n 11742752_1039724919379783_4417803756383397330_n

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...