” पर्युवषन पर्व ” निमित नवग्रह जैन सेवा मंडळातर्फे १५०० शालेय विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा

Date:

unnamed

पुणे- जैन धर्मियांचे सर्वात पवित्र असणारे ” पर्युवषन पर्व “निमित नवग्रह जैन सेवा मंडळातर्फे सेलस्बरी पार्कमधील महावीर प्रतिष्ठानमध्ये सुमारे १५०० शालेय विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा भरविण्यात आली होती . या स्पर्धेचे उद्घाटन विक्री कर आयुक्त सुमेर काळे यांच्याहस्ते करण्यात आले . या विद्यार्थ्यांना संगणक , सायकल , टेब व इतर वस्तू बक्षीस वितरण नगरसेवक अभय छाजेड व अचल जैन  यांच्या हस्ते  करण्यात आले . या चित्रकला स्पर्धेमध्ये भगवान महावीर यांच्या जीवनावरील आधारित जीवन या विषयावर चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली . या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद फडे , विजयकांत कोठारे , नगरसेविका  मनीषा चोरबेले , प्रविण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते .

  या चित्रकला स्पर्धेचे आयोजन  नवग्रह जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष किशोर जैन , मितेश जैन , पंकज परमार , अजित राठोड , विनय पोरवाल , जितेंद्र जैन , आनंद जैन , बंटी जैन , शीतल जैन , सचिन ओसवाल , भरत मेहता , चेतन सोनिग्रा , अमित ओसवाल आदींनी विशेष परिश्रम घेतले . मुलांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशानेच मंडळाने हि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केदार शिंदे – सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे...

एपस्टिन फाईल प्रकरणी संघाच्या नागपूर मुख्यालयावर सोमवारी काँग्रेस-‘वंचित’चा मोर्चा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड....

युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रंगले  पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र

पुणे – विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन तल्लीन...