पुणे :
श्रीक्षेत्र देहू-विठ्ठलनगर येथील सभा मंडपाचे राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या लोकार्पण रविवारी झाले. जिल्हा परिषद सदस्य रत्नमाला तळेकर, हवेली पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, देहूचे सरपंच कांतीलाल काळोखे, उपसरपंच प्रशांत भालेकर उपस्थित होते. या सभामंडपाच्या उभारणीसाठी 12लाख रुपये खर्च आला आहे.