पुणे- खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंडळे आणि कार्यकर्ते यांच्या मदतीने खडक चे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव आणि त्यांच्या पोलीस सहकार्यांनी यांनी १० हजार किलो धान्य गोळा करून अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी रवाना केले आहे . संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे , उप आयुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी तसेच आनंद सराफ आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
खडक पोलिसांकडून दुष्काळग्रस्तांसाठी १० हजार किलो धान्य रवाना…
Date:


