मुंबई – आज काल सिनेमाच्या प्रमोशन साठी नानाविध फंडे राबविले जातात असे म्हणतात , हो म्हणतात … हे ठीक आहे पण इथे चक्क फिल्मच्या ‘ पी आर’नेच सांगितले आहे कि ‘क्या कूल है हम 3’ सिनेमाचा – 40 हून अधिक पोर्न वेबसाइट्स वर प्रचार करण्यात आला आहे . अर्थात असे हि म्हटले आहे कि ,बालाजी मोशन पिक्चर्स ने च हि अनोखी … पद्धत राबविली आहे . बोला आता … त्याने असेही म्हटले आहे कि , अलीकडेच झालेल्या एका संशोधनानुसार पोर्न वेबसाइट्स ब्राउज करण्यात भारताचा चौथा नंबर लागतो .
या सिनेमाद्वारे इराणी अभिनेत्री मंदाना करीमी हि आपले नशीब बॉलीवूड मध्ये आजमावणार आहे . तुषार कपूर आणि आफताब शिवदासानी हे या चित्रपट मुख्य भूमिका करत आहेत .

