आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018स्पर्धेत 80 हुन अधिक खेळाडू सहभागी

Date:

  • रित्सा कोंदकर ,  प्रिशा शिंदे, सक्षम भन्साळी यांना अव्वल मानांकन
पुणे,: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित  8 व 10 वर्षाखालील गटातील  आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेच्या चौथ्या मालिकेत शहरातून 80 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र मंडळ कटारीया हायस्कुल, मुकुंद नगर येथे 21 व 22 सप्टेंबर 2018 रोजी होणार आहे. 
 
स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.  


खोळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे
8 वर्षाखालील मिश्र गट- 1. रित्सा कोंदकर, 2. आर्यन किर्तने, 3. सुजय देशमुख, 4. त्रिशीत वाकलकर, 5. क्षितिज अमिन, 6. विर हर्पुडे, 7. पृथ्विराज दुधाने, 8. राम मगदुम
 
10 वर्षाखालील मुली- 1. प्रिशा शिंदे, 2. मृणाल शेळके, 3. काव्या देशमुख, 4. आरोही देशमुख, 5. काव्या पांडे, 6. वैष्णवी सिंग, 7. तनिशा साने, 8. स्वानीका रॉय
 
10 वर्षाखालील मुले- 1. सक्षम भन्साळी, 2. निव कोठारी, 3. अर्चित धुत, 4. मनन अगरवाल, 5. शार्दुल खवळे, 6. संमिहन देशमुख, 7. अक्षत दक्षिणदास, 8. देवराज मंदाडे 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...