मुंबई -प्रेम रतन धन पायो या चित्रपटाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर काल सलमान खान आणि सुरज बडजात्या तसेच सोनं कपूर यांनी सबर्बन स्टुडीओमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि रसिकांचे आभार मानले .
यावेळी सुरज बडजात्या यांनी सांगितले आतापर्यंत या चित्रपटाचे कलेक्शन २५० कोटी झाले असून अजून २५० कोटी येणे अपेक्षित आहे . आपण अद्यापही नाराज असल्याच्या सलमानच्या सुरात सूर यावेळी त्यांनी मिसळला .
तर सलमान म्हणाला , हॉलीवूड मध्ये काम करण्याची उत्सुकता मला नाही . हिंदी फिल्म याच हॉलीवूडच्या पुढे गेल्या पाहिजेत असे म,आला वाटते . आपण केवळ नाव . इज्जत कमाविण्यासाठी काम करतो . इज्जत कमवायला खूप वर्षे लागतात असेही तो म्हणाला .







