पुणे-पुरंदर येथे १८ फुट खोल बोअरवेल मधुन २ वर्षाच्या मुलाला सुखरुपपणे बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांनी मेहनतीने -युक्ती ने यश मिळविले त्यांच्या कामाचे तमाम पुणेकरांना कोतूक आहे असे सांगत . त्यांचे विशेष अभिनंदन आणि सत्कार डॉ दत्ता कोहिनकर,यशराज पारखी, विजयकुमार मर्लेचा यांनी येथे केला