पुण्यातील अखिल मंडई मंडळाचा भव्य विष्णु महालात विराजमान झालेला शारदा-गणेश गणपती…यातील मुर्तीची वस्त्रे दररोज बदलली जातात… मंडइ गणपती म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान आणि खास आकर्षण असते . या अनुषंगाने मंडळाने यंदा सजावट केली आहे आणि येथील मूर्ती चे दर्शन होताच भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटत आहे .
कात्रज येथील सातव्या दिवशी विसर्जन होणाऱ्या अखिल मोरेबाग मित्रमंडळाच्या गणाधीशाची आरती प्राध्यापक फुलचंद चाटे सर आणि प्रसिध्द वकील दिलीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आली .