(फोटो – सुशील राठोड )
पुणे- ज्ञानप्रबोधीनिजवळील छत्रपती राजाराम मंडळाने यंदा तुळजापूरच्या मंदिराचा भव्य देखावा केला असून आज या मंडळाच्या गणपतीची आरती विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसन्न फडणवीस तसेच मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते .