Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘ बायकर्स अड्डा ‘ च्या संतोष जुवेकर ने गाजविली पुण्याच्या गणेशोत्सवातील रात्र ..पहा धमाल फोटो ..

Date:

पुणे- भूक लागली,  संत्याने (अभिनेता संतोष जुवेकर) जोगेश्वरी बोळात वडापाव खाल्ला ,

2

मंडई मध्ये बंदुकीने फुगे फोडले …

3

मध्येच मिनरल वॉटर च्या बाटल्या घेत पाण्याने तहान भागविली आणि  चेहरा स्वछ केला …

1

एक रात्र हजारो  भाविकांनी संत्या च्या या अदाकारीबरोबर  गणेश उत्सवात गणेश दर्शनासह एन्जॉय केला  .महिला पोलिसांसह  , तरुणाई , कित्येक ठिकाणी वाहिनी काकू , लहान बालकांनी ‘ बायकर्स अड्डा ‘ च्या कलावंतासमवेत  धमाल केली .

6

हि धमाल करीत असताना संतोष जुवेकर ने , तुळशीबाग गणपती , कसबा गणपती , गुरुजी तालीम , अशा अनेक ठिकाणी गणेश मंडळे , कार्यकर्ते , भाविक यांना दुष्काळग्रस्तांची आठवण ठेवा , मिरवणुकीत अचकट विचकट गाण्याना फाटा  देत , गणेश भक्तीची धूम माजविणारी गाणी लावा , गैरप्रकारांना आळा  घाला अशी आवाहने केली आणि

IMG_7266

‘ बायकर्स अड्डा ‘ या सिनेमाच्या वतीने मनाचा पहिला गणपती कसबा  गणपती येथे दुष्काळ ग्रस्तांसाठी आर्थिक मदत हि रोख स्वरुपात दिली
 मराठी कलाकारांचा करिष्मा काय आहे ? रसिक आणि गणेश भाविकांच्या मनात कलाकारांच्या बद्दल किती आकर्षण  आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे  देणारी अचंबित करणारी अनुभूती ‘ बायकर्स अड्डा ‘ या आगामी मराठी सिनेमाच्या ‘संतोष जुवेकर , तन्वी किशोर , देवेंद्र भगत , अनिरुद्ध हरीप , राहुलराज  डोंगरे, ऋषी मांडके आदी कलावंतांनी रात्री जेव्हा गणेश उत्सवात गणेश दर्शनासाठी सर्वत्र पायी फिरत रात्र जागविली तेव्हा आली .
IMG_7031IMG_7037
बायकर्स अड्डा ‘चे निर्माते विजय हरिया , प्रमोद लोखंडे, दिग्दर्शक राजेश लाटकर त्यांच्या समवेत होते . अखिल मंडई मंडळ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ,निंबाळकर तालीम मंडळ , मनाचे तुळशीबाग गणपती , गुरुजी तालीम गणपती , तांबडी जोगेश्वरी गणपती , कसबा गणपती , आदी मंडळांना कलावंतांच्या  या टीम ने भेटी दिल्या गणपतीची आरती केली आणि भाविकांशी संवाद साधला . यावेळी भाविकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सारे कलावंत हि भारावून गेले होते
4 5
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...