Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे कॅंटोन्मेंट कॉंग्रेसचा बालेकिल्ला – बागवे

Date:

bagwe

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांचा प्रचार पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे वार्ड क्रमांक १ , २ आणि ८ मध्ये प्रचार झाला . या पदयात्रेची सुरुवात पुणे कॅंटोन्मेंट भागातील साचापीर स्ट्रीटवरील रवींद्रनाथ टागोर शाळेपासून झाली . हि पदयात्रा बुटीस्ट्रीट , गवळीवाडा , दस्तूर मेहेर रोड , ताबूत स्ट्रीट , सरबतवाला चौक , छत्रपती शिवाजी मार्केट , भीमपुरा गल्ली , बाबाजान दर्गाह चौक , भोपळे चौक , कोळसे गल्ली , शिंपी आळी , सेंटर स्ट्रीट , खरी पेढी येथे समारोप करण्यात आला.
या पदयात्रेत पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक शैलेन्द्र बिडकर , मंजूर शेख , प्रसाद केदारी , संगीता पवार , स्मिता मुळीक ,सुवर्णा उरुड , आशा पैलवान , रुपाली बिडकर , शकिला शेख , शाम सहानी , अच्युत निखळ , असिफ शेख , रशीद खिजर . जोस्वा रत्नम , लतिफ शेख , परेश गायकवाड , सुहास टेकवडे , धनंजय उरुड , शंकर बिडकर , गजानन किर्लोस्कर , सुरेश जाधव , विक्रम बिडकर , राहत खिजर , दादू कांबळे , प्रशांत थेऊरकर , अर्जुन दिवटे, जावेद शेख , शहानवाझ शेख , अफझल शेख , मोबीन सय्यद , आरिफ शेख , अयुबलाला खान , नितीन शहापुरकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या परिसरात आमदार निधीतून विकास कामे झाली आहेत , त्यामध्ये दस्तूर मेहेर रोड , सिनेगॉग स्ट्रीट , डवायर लेन , गफर बेग स्ट्रीट , शिंपी आळी पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या टाकण्याची कामे , सेंट जॉन शाळेतील मैदानाचे सुशोभिकरण , शिंपी आळी मध्ये क्रोकिटीकरण , भीमपुरा गल्लीमध्ये ड्रेनेजलाईन्स टाकण्याची कामे , रवींद्रनाथ टागोर शाळेत संगणक आणि प्रिंटर भेट , क़्विन्स गार्डनमध्ये समाजमंदिराचे काम , साचापीर स्ट्रीटवरील मोहमुद्दिन सुन्नी कब्रस्थानचे सुशोभिकरण आदी विकासकामे करण्यात आली आहेत. या विकासकामांच्या जोरावर पुणे कॅंटोन्मेंट भागातील जनतेने कॉंग्रेसला साथ दिली आहे . या निवडणुकीत पुणे कॅंटोन्मेंट कॉंग्रेसचा बालेकिल्ला राखण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन रमेश बागवे यांनी केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अध्यात्मिक परंपरा, राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ -अमृता फडणवीस

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने लक्ष्मीबाई...

‘माझ्या हत्येचा कट ही त्यांच्या शेवटाची सुरुवात’, शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज...

संजीवन वनउद्यान येथे ५०० देशी झाडांची वृक्षलागवड  

महा एनजीओ फेडरेशन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज, व्ही. के. ग्रुप आणि...

बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराकरिता राज्य शासनाच्यावतीने सर्वोत्परी सहकार्य-मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे, दि.१३: राज्यातील बेरोजगार युवकांला रोजगार उपलब्ध करुन त्यांचे...