द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद कासम बियाबानी मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित

Date:

पुणे-पदमश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्यावतीने पुणे कॅम्प भागातील द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद कासम बियाबानी यांना शैक्षणिक  व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  त्यांना   ” मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार ” देयून करण्यात आले . या पुरस्कारमध्ये गौरवचिन्ह , गौरवपत्र स्वरूप होते . हा पुरस्कार एम. आय. टी. ग्रुपचे सचिव डॉ. मंगेश कराड यांच्याहस्ते देण्यात आला .

  वाहिद कासम बियाबानी हे दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजन , मोफत संगणक प्रक्शिक्षण , गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप , शाळांना संगणक प्रदान करण्यात आले . गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी केला , त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार वाटप केले आहे . आझम कॅम्पसमधील अवामी महाज पुणे सचिव तसेच गोल्डन ज्युबली एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत . ते खाजगी शिक्षक पतसंस्थावर संचालक पदावर आहेत . अनेक संस्थाशी जवळचा संबध आहे .

 पदमश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रविंद्र भोळे यांनी त्यांच्या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...