कांद्याच्या किमती पूर्ववत करण्यासाठी आंदोलन

Date:

पुणे- कांद्याचे गगनाला भिडलेले भाव जमिनीवर आणा या मागणीसाठी शहर कॉंग्रेसने… रात्रीच्या काळोखात  झगमगाटात उजळून पुण्याची शान बनू पाहणाऱ्या मंडई समोर आज दिवसा अनोखे आंदोलन केले .

ज्या कांद्याचे सर्वत्र वांदे  झाले आहेत असे कांदे … नव्हे कांद्याच्या माळा गळ्यात घालून केल्याने हे अनोखे आंदोलन बनले . अर्थात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारला भाव वाढीबाबत दुषणे देत कांद्याचे गगनाला भिडलेले भाव जमिनीवर आणा अशी मागणी यावेळी करण्यात आली .

शहराध्यक्ष अभय छाजेड , महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षा कमाल व्यवहारे , रोहित टिळक , संजय बालगुडे , अरविंद शिंदे, नीता परदेशी , बाळासाहेब मारणे , बाळासाहेब दाभेकर , मिलिंद काची , राजेंद्र भुतडा ,मंद चव्हाण , मुकारी अलगुडे , शेखर कपोते , विनोद निनारीया , मधुकर राऊत, राजा महाजन ,सुधीर काळे , मंदा चव्हाण  आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...

पूनावाला फिनकॉर्पचा शैक्षणिक कर्ज व्यवसायात प्रवेश; 3 कोटी रु. पर्यंतचा वित्तपुरवठा करणार

मुंबई – सायरस पूनावाला ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेली ग्राहक व एमएसएमईना...

सलमान खान इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी

ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या काही शर्यतींमध्ये सलमान खान उपस्थित राहणार आहे. मुंबई: भारताच्या मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या पहिल्या सीझननंतर इंडियन सुपरक्रॉस रेसिंग...

शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा युती सरकारने घेतलेला बळी: हर्षवर्धन सपकाळ.

नागरे यांना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांवर गुन्हे...