वरून ३० फूट खोलीचे वार आणि आता पोटातून करणार,भुयारी रस्ता आरपार..हाय रे तळजाई..

तळजाईला काँक्रीटीकरणाचा कॅन्सर — भाग ८ विशेष इन्व्हेस्टिगेटिव्ह सिरीज – पुणे:पुण्याचे हिरवे वैभव असलेल्या तळजाई टेकडीच्या छाताडावर आधीच बिल्डर लॉबीने ३० ते ४० फूट खोल डोंगर कापणी करून जीवघेणे वार केले आहेत. हे कमी म्हणून की काय, आता थेट राजकीय पातळीवर या टेकडीच्या पोटातून अजस्र भुयारी रस्ता आरपार घुसवण्याचा एक नवा अक्राळविक्राळ घाट घातला जात … Continue reading वरून ३० फूट खोलीचे वार आणि आता पोटातून करणार,भुयारी रस्ता आरपार..हाय रे तळजाई..