पुण्यातील टेकड्यांवर बांधकाम विभागाचा’निवासी निवासी’चा खेळ

तळजाईला काँक्रीटीकरणाचा कॅन्सर — भाग ७ ‘क प्रत’ आणि मंजूर नकाशांनी उघड पाडला बांधकाम विभागाच्या अहवालातील खोटेपणा! विशेष इन्व्हेस्टिगेटिव्ह सिरीज पुणे:माय मराठी ने तळजाईच्या काँक्रीटीकरणाचा विषय सुरु ठेवला असला तरी पुण्यातील प्रत्येक टेकड्यांची अवस्था प्रशासकीय कारभाराने बिकट करून ठेवली आहे.प्रत्येक ठिकाणी महापालिकेने करून ठेवलेल्या कागदावरील ‘निवासी झोन ‘चा खेळ टेकड्या नामशेष करत आहेत.हे करताना चक्क … Continue reading पुण्यातील टेकड्यांवर बांधकाम विभागाचा’निवासी निवासी’चा खेळ