शहरातील डोंगरउतार, माथे आणि टेकड्या निवासी कशा दाखवल्या? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार—श्रीनाथ भिमाले

टेकडीफोड प्रकरणांची चौकशी करा,शहरातील सर्व टेकड्यांसाठी संरक्षण आराखडा तयार करा निवासी क्षेत्र दाखवले असले तरी टेकड्या फोडू देणार नाही; पुण्यातील टेकड्या वाचविणे हाच आमचा उद्देश पुणे : पुणे शहरातील डोंगरउतार, डोंगरमाथे आणि टेकड्यांवरील क्षेत्र विकास आराखड्यामध्ये निवासी म्हणून कसे दाखविण्यात आले, याबाबत राज्य सरकारकडे विचारणा करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याची … Continue reading शहरातील डोंगरउतार, माथे आणि टेकड्या निवासी कशा दाखवल्या? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार—श्रीनाथ भिमाले