रस्ता ‘अरुंद व खाजगी’ असल्याचा बिल्डरचाच बोर्ड; तरीही डोंगर फोडीला मंजुरी; हिंगणे खुर्द सर्व्हे नंबर २३/१ मधील प्रकल्पांचा जीपीएस पुराव्यांसह स्फोट! विशेष इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट (भाग-५)पुणे:तळजाई डोंगर रांगांमधील धनकवडी-सहकारनगर येथील बेकायदेशीर डोंगर उतार माथ्यावर कॉंक्रीटीकर्णाचे हल्ले होत असताना पाठोपाठ आता याच तळजाई डोंगराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या हिंगणे खुर्द (वडगाव बुद्रुक, महादेव नगर, आनंद विहार कॉलनी रोड) … Continue reading तळजाईला काँक्रीटीकरणाचा कॅन्सर—भाग ५: हिंगणे खुर्द कुशीत ६२ फुटांच्या तीव्र डोंगरउतारावर बहुमजली इमारतींचे आक्रमण !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed