तळजाईतील जलप्रवाह, भूस्खलनाचा धोका आणि नागरिकांची सुरक्षितता महत्वाची नाही काय? कॉन्टूर प्लॅन, उपग्रह प्रतिमा आणि मंजूर नकाशांनी वाढवले प्रश्न

तळजाईला काँक्रीटीकरणाचा कॅन्सर — भाग ४ 📰पर्यावरण जपायचे असेल तर आता तरी नवीन बांधकामे थांबवा –तळजाई ही फक्त जमीन नाही; पुण्याची पर्यावरणीय ढाल आहे विशेष शोधनिबंध (इन्व्हेस्टिगेटिव्ह सिरीज – भाग ४)पुणे:पुण्याच्या पर्यावरणाचा कणा असलेल्या तळजाई टेकडी आणि विवेकानंद नगरच्या सीमेवरील सर्व्हे नंबर ८ आणि ९ मधील डोंगर फोडीचा गंभीर प्रश्न निर्माण करणारे प्रकरण आता थेट … Continue reading तळजाईतील जलप्रवाह, भूस्खलनाचा धोका आणि नागरिकांची सुरक्षितता महत्वाची नाही काय? कॉन्टूर प्लॅन, उपग्रह प्रतिमा आणि मंजूर नकाशांनी वाढवले प्रश्न