तळजाईला कॉंक्रीटचा कॅन्सर भाग-२: सॅटेलाईट पुराव्यांनंतरही बिल्डर पुढे प्रशासन हतबल?

सहकारनगरचे रस्ते रुंद किती आणि इमारतींची उंची किती ? प्रश्न वादाच्या भोवऱ्यात ! विशेष शोधनिबंध (इन्व्हेस्टिगेटिव्ह सिरीज – भाग २)पुणे:पुण्यातील तळजाई टेकडी आणि विवेकानंद नगरच्या सीमेवरील सर्व्हे नंबर ८ आणि ९ मधील ३० फूट खोल डोंगर फोडीचा महाखुलासा ‘माय मराठी’ने पुराव्यांसह केल्यानंतर महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे मात्र, या गंभीर पर्यावरण ऱ्हासावर आणि नागरिकांच्या … Continue reading तळजाईला कॉंक्रीटचा कॅन्सर भाग-२: सॅटेलाईट पुराव्यांनंतरही बिल्डर पुढे प्रशासन हतबल?