तळजाईच्या नसात पसरतोय काँक्रीटचा कॅन्सर ! अधिकाऱ्यांच्या संमतीने निसर्गाचा खून, आयुक्तसाहेब तुम्ही का हो गप्प !

उघड्या डोळ्यांनी पुणेकर पाहताहेत तळजाईची ही दुर्धर अवस्था… विशेष शोधनिबंध (Investigative Report)पुणे:पुण्याचे ‘हिरवे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीच्या कुशीत सध्या विकास आणि बांधकामाच्या नावाखाली कायद्याची आणि पर्यावरणाची उघडपणे होळी सुरू आहे -धनकवडी सीमेवरील अत्यंत संवेदनशील डोंगर उतारावर युनिफाइड डीसीपीआर (UDCPR) आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) नियमांना केराची टोपली दाखवत, तब्बल ३० ते ४० फूट … Continue reading तळजाईच्या नसात पसरतोय काँक्रीटचा कॅन्सर ! अधिकाऱ्यांच्या संमतीने निसर्गाचा खून, आयुक्तसाहेब तुम्ही का हो गप्प !