पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) – ४८ जागा
शैक्षणिक पात्रता : सिविल इंजिनियरिंग मध्ये पदवी
वयोमर्यादा : १५ जून २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ जून २०२० संध्याकाळी ६ वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2yujAjc
ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3dd6DJX