पुणे-पिंपरी राष्ट्रवादीला बहुमत मिळाल्यावर राष्ट्रवादी किती चांगल्या प्रकारे शहरांचा कायापालट करू शकते हे देशाला राष्ट्रवादीने दाखवून दिले आहे , पुण्यात हि बहुमत द्यावे अशी विंनती जनतेला आहे , असे सांगत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपा सेनेशी कधीही आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांशी स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही राष्ट्रवादीने पुणे शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांकडे दिले असल्याचे स्पष्ट केले आहे पहा नेमके अजितदादा यांनी काय म्हटले आहे …..