पुणे- मध्यंतरीच्या काळात पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर पुण्याच्या पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी चे कायम खटके उडत असताना , शिवसेनेचे जलसंपदा मंत्री विजय बापू शिवतारे यांनी देखील मेट्रोच्या भूमिपुजनावरून बापट यांच्या तोफ डागली… या एकंदरीत प्रकारात पहा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काय मत आहे …….