मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये डोंबिवली मंदार हळबे, धुळे शहर – प्राची कुलकर्णी, नांदेड उत्तर – गंगाधर फुगारे, ऐरोली – निलेश बाणखेले, चांदिवली – सुमित भारस्कर, घाटकोपर पूर्व – सतिश नलावडे, शिवडी – संतोष नलावडे, औसा – शिवकुमार नगराळे, विलेपार्ले – जुईली शेंडे यांच्यासह अनेकांची नावे आली आहे.
- मंदार हळवे – डोंबिवली
- प्राची कुलकर्णी – धुळे
- जमील देशपांडे – जळगाव (शहर)
- मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण)
- अकलेश पाटील – अमळनेर
- विजयानंद कुलकर्णी – जामनेर
- रविंद्र फाटे – अकोट
- विजयकुमार उल्लामाळे – रिसोड
- सुभाष राठोड – कारंजा
- अभय गेडाम – पुसद
- गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर)
- सचिन पाटील – परभणी
- विठ्ठल जवादे – गंगाखेड
- प्रकाश सोळंखी – परतूर
- संतोष जाधव – वैजापूर
- नागेश मुकादम – भिवंडी पश्चिम
- मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व)
- महेश कदम – कोपरी-पाचपखाडे
- निलेश बाणखेले – ऐरोली
- किशोर राणे – अंधेरी (पश्चिम)
- सुनिल भारसकर (चांदीवली)
- सतिश पवार – घाटकोपर (पूर्व)
- विजय रावराणे – अणुशक्तीनगर
- केशव मुळे – मुंबादेवी
- श्रीवर्धन – संजय गायकवाड
- महाड – देवेंद्र गायकवाड
- सावंतवाडी – प्रकाश रेडकर
- श्रीरामपूर – भाऊसाहेब पगारे
- बीड – वैभव काकडे
- औसा – शिवकुमार नगराळे
- मोहाळ – हनुमंत भोसले
- अक्कलकोट – मधुकर जाधव
- माळशिरस – मनिषा करचे
- गुहागर – गणेश कदम
- उमरेड – मनोज बाव्वनगडे
- राजूरा – महालिंग कंठाडे
- राधानगरी – युवराज येडूरे
- अंबरनाथ – सुमेत भंवर
- डहाणू – सुनील निभाड
- बोईसर – दिनकर वाढान
- शिवडी – संतोष नलावडे
- विलेपार्ले – जुईली शेंडे
- किनवट – विनोद राठोड
- फुलंब्री – डॉ. अमर देशमुख
- उमरखेड – रामराव वानखेडे