पुणे- पुण्यात आढळून आलेल्या प्रथम कोरोनाग्रस्त दाम्पत्य पूर्णतः बरे झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत असल्याने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आनंद व्यक्त करीत गुढीपाडव्याच्या निमीत्त कोरोनाव्र मात करणारी सकारात्मक वाटचाल सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पहा आणि ऐका नेमके महापौरांनी काय म्हटले आहे.