कुनोच्या अधिवासातील, अनिवार्य विलगीकरणानंतर वातावरणात आणखी रुळण्यासाठी 2 चित्त्यांना एका मोठ्या बंद परिसरात सोडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की;
“आनंदाची बातमी! कुनोच्या अधिवासातील, अनिवार्य विलगीकरणानंतर वातावरणात आणखी रुळण्यासाठी 2 चित्त्यांना एका मोठ्या बंद परिसरात सोडले आहे. इतरांना लवकरच सोडले जाईल. सर्व चित्ते निरोगी, सक्रिय आणि वातावरणाशी व्यवस्थित जुळवून घेत आहेत हे जाणून देखील मला आनंद झाला. “