पुण्यात कोरोनाचे एकूण १५ रूग्ण
पुणे, दि.१४- आज ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने
पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १५ रुग्ण झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.