पुणे : “राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे वाढीव शुल्क आकारू नये. पालकांनी शुल्कवाढी संदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रकाशी संपर्क साधावा,” असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे केले आहे.
पुण्यासाठी संनियंत्रण अधिकारी आणि त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :
विभाग : संनियंत्रण अधिकारी (पद) : संपर्क क्रमांक
पुणे विभाग : मीना शेंडकर (शिक्षण उपनिरीक्षक) : 9890643222
पुणे विभाग : धनाजी बुटे (शिक्षण उपनिरीक्षक) : 9922458799
पुणे : ज्योती परिहार (उपशिक्षणाधिकारी- प्राथमिक) : 8888225364
पुणे मनपा : धनजंय परदेशी (उपप्रशासकीय अधिकारी) : 9404609170
हे आहेत महाराष्ट्रातील अन्य अधिकारी …