नवी दिल्ली: देशात महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्ण सापडत आहेत.दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता भाजप खासदार मनोज तिवारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.भाजप नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्यास सांगितले