आज ….
- अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ब्रिटन वगळता सर्व देशांच्या प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीस दिवसांसाठी ही बंदी असेल.शुक्रवारी मध्यरात्रीपासून हे नवे नियम लागू होतील, पण विविध वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जात मायदेशी परतणाऱ्या अमेरिकी नागरिकांसाठी देशाची दारे खुली असतील.
- न्यूयॉर्कमधील सेंट पॅट्रीकमधील संचलन लष्कराने पुढे ढकलले
- हॉलिवूड अभिनेते टॉम हँकसह पत्नीलाही विषाणूचा संसर्ग
- कोरोना विषाणू मेड ईन चायना असल्याची अमेरिकेची टीका
- चीनमध्ये देशांतर्गत संसर्ग घटला पण परकीयांमुळेच विषाणूचा प्रसार
- ऑलिंपिकच्या आयोजनावर जपान ठाम
- थायलंडमध्ये कोरोनाचे नवे अकरा रुग्ण
- इराणने पाच अब्ज डॉलरची अतिरिक्त मदत
- परदेशात ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश
- व्हिसा रद्दबाबत अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडून सूचना
- इटलीमध्ये केवळ औषधांची दुकाने सुरू
- एल सेल्व्हाडोरची दारे परदेशी पर्यटकांसाठी बंद
- अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीमध्ये आणीबाणी जाहीर
- बांगलादेश क्रिकेट मंडळाने कार्यक्रम पुढे ढकलले
- ग्रीसमध्ये कोरोनाचा पहिला बळी
- कझाकस्तानमधील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द
- रेआल माद्रिदचा क्लब परिसर बंद