स्वच्छ केली तिन्ही प्रार्थनास्थळे-राम मंदिर, जैन मंदिर आणि मस्जिदचा परिसर बनला चकाचक

रहिमतपूर (जि. सातारा) दि. १९ जानेवारी २०२३ शेकडो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत भव्य राममंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्त संपूर्ण देशात दिवाळी साजरी करावी आणि मंदिरांची स्वच्छता करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला रहिमतपूरकरांनी भरभरून साद दिली आहे. त्यामुळेच येथे सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन घडले आहे. येथील प्राचीन … Continue reading स्वच्छ केली तिन्ही प्रार्थनास्थळे-राम मंदिर, जैन मंदिर आणि मस्जिदचा परिसर बनला चकाचक