बँकॉकला निघालेला तानाजी सावंत यांचा मुलगा वडिलांच्या मार्फत झालेल्या पोलीस कारवाईमुळे माघारी घरी

पुणे -बँकॉकला निघालेला तानाजी सावंत यांचा मुलगा वडिलांनी केलेल्या पोलीस कारवाई मुळे वाटेतूनच माघारी पुण्यामध्ये परतला असून बँकॉकसाठी ते चार्टर विमानाने निघाले होते. मात्र आता हे विमान पुणे पोलिसांच्या कारवाई मुळे विशाखापट्टणहुन पुन्हा माघारी पुणे विमानतळावर दाखल झाले आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील होते. यादरम्यान ऋषीराज सावंत यांनी टू … Continue reading बँकॉकला निघालेला तानाजी सावंत यांचा मुलगा वडिलांच्या मार्फत झालेल्या पोलीस कारवाईमुळे माघारी घरी