पुणे- गरिबाला, त्याच्या कुटुंबाला असून हि छत द्यायची इच्छा इथे नाही , पोट भरायला रस्त्यावर आलेल्याला व्यवसायाला परवाने देण्याची दानत नाही …अन अमनोरा टाऊनशिप सारख्या अब्जावधीच्या संपत्ती धारकांना मात्र कोट्यावधीचा मिळकत कर माफ करावया प्रस्तावावर प्रस्ताव इथे कसे तयार होतात ? असा प्रश्न पडावा … असा आरोप आज इथे महापालिकेतील कॉंग्रेसचे माजी गटनेते ,नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला . आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली नेमके या परिषदेत त्यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ऐका …