पुणे-शहर आणि परिसरात ३ते ४ तास वादळी पाउस होऊ शकेल असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे एसआयडी प्रमुख के एस होसलीकर यांनी आज सायंकाळी पुन्हा एकदा दिला आहे . आज ते म्हणतात पुणे जुन्नर, डहाणू रायगड, मोडक सागरवर रडारमध्ये मोड ते प्रखर ढग दिसले.पुढील ३.४ तास वादळी वारे आणि पावसासह गडगडाट, विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तेव्हा नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी .
उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा भाग, पालघर पुणे आणी विदर्भ काही भाग, मध्यम ते तिव्र आज दुपारी ढग दिसले असून पुढच्या 3,4 तासात या भागात गडहडाटासहीत जोरदार पावसाची शक्यता….ऑलरेडी अहमदनगर भागात पाउस होत आहे.