• होम
  • आमच्याशी संपर्क साधा
  • होम
  • आमच्याशी संपर्क साधा
My Marathi My Marathi
salam pune
  • होम
  • बातम्या
  • स्थानिक पुणे
  • चित्ररंग
  • उद्योगवार्ता
  • राजकीय /सामाजिक
  • आमच्याशी संपर्क साधा
Menu
  • होम
  • बातम्या
  • स्थानिक पुणे
  • चित्ररंग
  • उद्योगवार्ता
  • राजकीय /सामाजिक
  • आमच्याशी संपर्क साधा
loading...
ad
ad
ad
ad
ad
ad
ad
हेडलाईन्स
  • ‘पुणे शहरातील डुक्कर पकडण्याची कारवाई थांबवावी’-अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना निवेदन
  • बाजीप्रभू देशपांडेच्या अमर बलिदानाची गाथा रुपेरी पडद्यावर
  • 2.2 कोटी भारतीय दरमहा नवीन कर्जांसाठी करतात अर्ज
  • लता भगवान करे’ चित्रपटाचा फर्स्टलुक प्रदर्शित
  • ‘ऑल्वेज युवा’मार्फत ‘झी युवा’कडून प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी!!!
  • १ जानेवारी हल्ल्याचा तपास सी.बी.आय कडे दया :- रमेश बागवे
  • ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणते खाते मिळाले
  • 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ग्रेट ब्रिटनच्या इमा राडकानू, रशियाच्या ओल्गा दोरोशिना यांचे सनसनाटी विजय
  • शेतकरी, वाहतुकीच्या समस्येवर ‘एआय’चा उपाय- डॉ. श्रीनिवास पद्मानभुनी यांचे मत
  • ‘बाबा तुम्ही आमच्यासाठी अखंड उर्जेचा स्रोत -सुप्रिया सुळेंनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Home Local Pune वडगावशेरीत राजे छत्रपती शिवाजी महाराज उदयान सर्वोत्कृष्ठ – आमदार जगदिश मुळीक
वडगावशेरीत राजे छत्रपती शिवाजी महाराज उदयान सर्वोत्कृष्ठ - आमदार जगदिश मुळीक

वडगावशेरीत राजे छत्रपती शिवाजी महाराज उदयान सर्वोत्कृष्ठ – आमदार जगदिश मुळीक

Posted By: SHARAD LONKARon: October 09, 2019In: Local Pune
Print Email
वडगाव शेरी ःवडगाव शेरी मतदार संघामध्ये नागरीकांना चांगले आरोग्य मिळावे. बाल गोपाळांना खेळण्याचे हक्काचे ठिकाण देण्याकरिता लोकसंख्या नुसार उद्यान करण्याचे नियोजन केले आहे. वडगाव शेरी साठी राजे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्कृष्ठ उद्यानआहे. या उद्यानामध्ये बुलेट ट्रेन,  म्युजिकल कारंजे,आंतरराष्ट्रीय दर्जाचे अक्युपेशन ट्रक, ओपन जीम, ऑक्सिजन कॉर्नर,आणि लहान मुलांसाठी विविध खेळणे आहे. या सुविधांमुळे उद्यानात सकाळी व संध्याकाळी मोठया प्रमाणात गर्दी  असल्याची माहिती आमदार जगदिश मुळीक यांनी दिली
वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, रिपाई, रासप  महायुतीचे उमेदवार  आमदार जगदिश मुळीक यांची प्रचार फेरी आज गांधीनगर, म.हो. बोर्ड या  ठिकाणी झाली. यावेळी आमदार मुळीक बोलत होते. या प्रसंगी नगरसेवक बापुसाहेब कर्ण गुरूजी, अॅड अविनाश साळवे, राहुल भंडारी, नगरसेविका शितल सावंत,  श्र्वेता गलांडे, मुक्ता जगताप, माजी नगरसेवनक भगवान जाधव, भीमराव खरात, नौशाद शेख,  नामदेव घाडगे, राजू बाफना, संतोष सुकाळे, विशाल साळी आणि आशा जगताप   आदी मान्यवर होते.  यावेळी मुळीक म्हणाले की, राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्याना प्रमाणे विश्रांतवाडीत पाम उद्यान, वडगाव शिंदे येथे वन पर्यटन केंद्र, खराडीमध्ये बोलोद्यान  उद्यान सुरू करण्यात आले आहे. वडगाव शेरी मतदार संघातील प्रत्येक परिसरामध्ये सुविधायुक्त उद्यान केले. कल्याणीनगर, गणेशनगर, विमाननगर, सोपाननगर, बॉम्बे सॅपर्स, चंदननगर, मैत्री उद्यान, जैव वैविध उदयान, मारूतीनगर, नगररोड, खराडी, टिंगरेनगर, धानोरी, येरवडा या उद्यानात विविध काम करण्यात आली आहेत.    सुरक्षितेच्या दुष्टीने उद्यानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत. या उद्यानामध्ये विविध प्रकारची वृक्ष  आहेत. गेल्या पाच वर्षात वडगावशेरी मध्ये हजारो वृक्षांची लागवड केली आहे.  हजारो वृक्षांची लागवड करून मतदार संघ हरित केला 

Share 0
Tweet
Share
Share
  • वडगावशेरीत राजे छत्रपती शिवाजी महाराज उदयान सर्वोत्कृष्ठ - आमदार जगदिश मुळीक
    Previous

    तुकोबांवरील नाट्याने चढवला नवरात्र महोत्सवाला कळस

  • वडगावशेरीत राजे छत्रपती शिवाजी महाराज उदयान सर्वोत्कृष्ठ - आमदार जगदिश मुळीक
    Next

    अभिरुची परिसराची शून्यकचरा निर्मितीकडे वाटचाल -ज्ञानेश्वर मोळक

About the author

SHARAD LONKAR

पुण्याचे स्वतंत्र ,पहिले, ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल http://mymarathi.net/ SHARAD LONKAR Sr.Journalist PUNE *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद *1985 पासून पुण्यात पत्रकारिता *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . https://www.facebook.com/MyMarathiNews/

Related Articles

  • 'पुणे शहरातील डुक्कर पकडण्याची कारवाई थांबवावी'-अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना निवेदन

    ‘पुणे शहरातील डुक्कर पकडण्याची कारवाई थांबवावी’-अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना निवेदन

    December 12, 2019
  • १ जानेवारी हल्ल्याचा तपास सी.बी.आय कडे दया :- रमेश बागवे

    १ जानेवारी हल्ल्याचा तपास सी.बी.आय कडे दया :- रमेश बागवे

    December 12, 2019
  • शेतकरी, वाहतुकीच्या समस्येवर 'एआय'चा उपाय- डॉ. श्रीनिवास पद्मानभुनी यांचे मत

    शेतकरी, वाहतुकीच्या समस्येवर ‘एआय’चा उपाय- डॉ. श्रीनिवास पद्मानभुनी यांचे मत

    December 12, 2019

Advertising

ad
ad
ad
ad
ad
ad
ad

Since 2012 | Powered By CSPACE DESIGNS.

Translate by CSPACEDESIGNS »
error: Content is Protected By CSPACEDESIGNS.