पुणे- खडकी येथील सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या पार्वतीदेवी उमरावसिंग अगरवाल (वय 75) यांचे नुकतेच दुखःद निधन झाले . त्यांच्या पश्चात २ मुले , २ मुली नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होते आहे.
दैनिक कॅम्पस एक्सप्रेस चे संपादक संजय उमरावसिंग अगरवाल यांच्या त्या मातोश्री होत