पुण्यात निर्बंध कायम: सभागृह नेते गणेश बिडकर यांची भूमिका…
लॉकडाऊन च्या निर्बंधातून पुणे शहराला सवलत न दिल्याने व्यापाऱ्यांवर राज्य सरकारने अन्यायच केला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडक नियमाचे पालन करण्याच्या निर्णय घेतला होता. आता करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने गेले दीड वर्षांपासून हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांना निर्बंधातून तातडीने सूट देणे आवश्यक आहे. शहरातील व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत राज्य सरकार पाहत आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
Oooooooooo