पुणे- खरे तर महामारीची खरी जबाबदारी राज्य सरकारची आहे तरीही महापालिकेने पाऊल मागे घेतलेले नाही आतापर्यंत ३०० कोटी रुपये खर्च केले , आणि तरीही कोण म्हणतो ,आम्ही जम्बो रुग्णालयाला ७५ कोटी देणार नाही ? पुणेकरांच्या हितासाठी कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी आम्ही ७५ कोटी देणारच आहोत असे स्पष्टीकरण देत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी १००० मृत्यू लपविल्याच्या त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या वक्तव्याबद्दल हि स्पष्टीकरण ‘माय मराठी’ कडे दिले .पहा आणि ऐका नेमके महापौर मुरलीधर मोहोळ नेमके काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात ऐका व पहा ….