मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रियांश प्रजापतीने दहाव्या मानांकित मानस गुप्ताचा 6-1 असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. विष्णू वाघेरेने आदित्य आडतेवर टायब्रेकमध्ये 6-5(5) असा विजय मिळवला. अव्वल मानांकित अर्जुन अभ्यंकर व दुसऱ्या मानांकित ईशान देगमवार यांनी अनुक्रमे शिवम बासू व नचिकेत गोरे यांचा 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून तिसरी फेरी गाठली.
शारंग कसाळकर वि.वि.शंतनू छाप्रिया 6-4;
विष्णू वाघेरे वि.वि.आदित्य आडते 6-5(5);
सार्थ बनसोडे(4) वि.वि.शिवम गायकवाड 6-0;
ईशान देगमवार(2) वि.वि.नचिकेत गोरे 6-0;
शौर्य राडे वि.वि.राजवीर पडाळे 6-1;
अर्जुन प्रधान वि.वि.साईराज साळुंके 6-3;
प्रियांश प्रजापती वि.वि.मानस गुप्ता(10) 6-1;
14वर्षाखालील मुली: पहिली फेरी:
सानिका लुकतुके वि.वि.तेजस्विनी श्रीफुले 6-1;
अलिना शेख वि.वि. माही ग्यान 6-0;
श्रुती नानजकर(4) वि.वि.रितिका मोरे 6-2;
काव्या कृष्णन(6) वि.वि.नैशा कपूर 6-0;
अणिका शहा वि.वि.नाव्या भामिदिप्ती 6-0;