पुणे- आज सकाळी विशाल धनवडे आणि शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तानाजी सावंतांच्या कार्यालयावर हल्ला केल्यानंतर सावंतांनी आपल्या फेस बुक अकौंट वर एक पोस्ट टाकली आणि त्यावर त्यांनाच शिक्डोसानिकांनी त्यांची औकात दाखविण्यात रिप्लाय दिला आहे .
आपल्या पोस्ट मध्ये तानाजी सावंत यांनी काय म्हटले आहे ते पहा त्यांच्याच शब्दात
सावंत यांनी आपल्या पोस्ट मध्ये काय म्हटले आहे ..ते जसेच्या तसे ..पुढील प्रमाणे …
आमचे गटनेते मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत.एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल.माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं…- प्रा.डॉ.तानाजीराव सावंत