पुणे-जैन साधुसंताना लसीकरण करण्यासाठी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी पुढाकार घेतला.महासाध्वी प पू चंदनाजी ,महासाध्वी प पू अरुणप्रभाजी ,महासाध्वी अक्षयज्योतीजी ,महासाध्वी प पू प्रितीदर्शनाजी महासाध्वी प पू प्रशमदर्शनाजी यांचे संदेशनगर प्रशाले मधे लसीकरण करण्यात आले. जितोचे उपाध्याक्ष विजय भंडारी, गौतमलब्धी फाऊंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल नहार ,सेवाभावी आदेश खिवसरा , आनंद नहार ,ओमजी जैन यांनी विशेष प्रयत्न केले .