पूरग्रस्तांना सेनेच्या नाना भानगिरे यांची थेट प्रत्यक्ष मदत आणि सेवा
पुणे-सातारा,सांगली,कराड,कोल्हापूर,या भागात पावसाने घातलेल्या थैमानाने पुरात अडकलेल्या पूरग्रस्ताना शिवसेना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघातिल शिवसैनिक व महिला या पूरग्रस्ताना जीवनावश्यक आणि शालेय उपयोगी साहित्य इ.प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वखर्चातुन स्वतः उपस्थित राहून प्रत्यक्ष पोहोचविण्याचे काम केले.शिवसेना युवा नेते अदित्य ठाकरे तसेच आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना युवा खासदार धैर्यशील माने हे पूरग्रस्त भागामध्ये दौऱ्यावर असताना प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्र्त्यक्ष् सेवेचे त्यांनी कौतुक केले.
या वेळी नाना भानगिरे यांच्या समवेत डॉ.अमोल पाटील ( कराड ), डॉ.गुरव सर, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, प्रभाग प्रमुख विशाल वाल्हेकर , आकाश भानगिरे, सचिन भानगिरे, गणेश भानगिरे, पोपट भानगिरे, अजय भानगिरे, करन भानगिरे, राजेंद्र भानगिरे, सुधीर भानगिरे, बापू भानगिरे, अक्षय भानगिरे, रवी भानगिरे, अण्णा भानगिरे,नितीन भानगिरे, नाना तरवडे,दत्ता तरवडे,मनोज तरवडे,सतिश राजवडे,लंकेश तरवडे, दत्तात्रय शेलार, विश्वास पोळ,,गणेश रोकडे, विकास शेवाळे,संतोष जाधव,रमेश गायकवाड,राजुशेट बिनावत,अनिल जाधव,पप्पू जाधव,सुरज घुले, अक्षय कांधारे,लखन शिंदे,बाळासाहेब आल्हाट, इत्यादी कार्यकर्ते व महिला अधिकारी नीता भोसले, सलमा भाटकर,आशा काळे, तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कार्यरत होते